शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:47 IST

ओबीसी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यादृष्टीने चर्चा आणि उपाययोजनांकरिता नागपूर येथे विदर्भस्तरीय बैठक घेण्यात आली. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे आयोजित या बैठकीत प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी संघर्षाची भूमिका मांडली.

ठळक मुद्देविदर्भस्तरीय बैठक : भारतीय पिछडा शोषित संघटना, विविध मागण्यांवर झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ओबीसी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यादृष्टीने चर्चा आणि उपाययोजनांकरिता नागपूर येथे विदर्भस्तरीय बैठक घेण्यात आली. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे आयोजित या बैठकीत प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी संघर्षाची भूमिका मांडली.सार्वजनिक बाधंकाम विभागाचे मुख्य अभियंता धर्मराज रेवतकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रा. रमेश पिसे, सुनीता काळे, विलास काळे, संध्या राजुरकर, अमरावती जिल्हाध्यक्ष गजानन कविटकर, पूर्व विभाग सहसचिव संजय देशमुख, राम वाढीभस्के, भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण सारवे, ईश्वर डुकरे, राष्ट्रीय प्रबोधनकार अरविंद माळी, शुभांगी घाटोळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळके, वंदना वनकर, अ‍ॅड. डब्ल्यू.एस. वासे आदींनी यावेळी ओबीसींच्या समस्या मांडल्या.ओबीसींची देशव्यापी जनगणना, विभाजन, रोहिणी आयोगाची भूमिका व वास्तव, सारथी योजनेत ओबीसीचा समावेश आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रसंगी भानुदास केळझरकर, नरेश उन्हाळे, विनोद इंगळे, संजय वाघोळे, जी.एम. खान, अ‍ॅड. अनिल बांगरकर, प्रमोद शेरे, सुनील खडके, प्रफुल्ल गुल्हाने, बी.आर. सुर्वे, निकेश पिने, अंकित गुजरकर, हरिकिशन हटवार, रमेश राठोड, ज्ञानेश्वर मुगले, अ‍ॅड. राम दयान, हिरकणे आदी उपस्थित होते.