शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदली धोरणाविरुद्ध एल्गार

By admin | Updated: June 18, 2017 00:55 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या नव्या धोरणात दुरुस्त्या करण्यात याव्या, अवघड गावांचे निकष निश्चित करावे,

जिल्हा परिषद : १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या नव्या धोरणात दुरुस्त्या करण्यात याव्या, अवघड गावांचे निकष निश्चित करावे, या प्रमुख मागणीसाठी विविध १४ संघटनांनी शनिवारी एल्गार पुकारला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेपासून मुख्य मार्गाने मोर्चा तिरंगा चौकात पोहोचला. तेथे मुख्य समन्वयक मधुकर काठोळे, राजूदास जाधव आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे, प्राथमिक शिक्षक समितीचे ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे राजूदास जाधव, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनचे दिवाकर राऊत, शिक्षक सेनेचे रवींद्र कोल्हे, अ.भा.प्राथमिक शिक्षक संघाचे रमाकांत मोहरकर, शिक्षक परिषदेचे सतपाल सोवळे, पदवीधर व केंद्रप्रमुख सभेचे महेंद्र वेळूकर, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे कैलास राऊत, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे शरद घारोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे किरण मानकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे मनीष राठोड, प्राथमिक शिक्षक संघटनेचे गजानन मडावी, उर्दू शिक्षक संघटनेचे हयात खान आदींचा समावेश होता.