शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींनी अवनीच्या बछड्याचा पाठलाग थांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:21 IST

वन खात्याच्या गोळीचा निशाणा बनलेल्या अवनी या नरभक्षक पट्टेदार वाघिणीच्या नर बछड्याने गेले तीन दिवस काहीच न खाल्ल्याने वन्यजीव विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच वन खात्याने या बछड्याचा हत्तीद्वारे होणारा पाठलाग पुढील तीन दिवस अर्थात २९ डिसेंबरपर्यंत थांबविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन खात्याच्या गोळीचा निशाणा बनलेल्या अवनी या नरभक्षक पट्टेदार वाघिणीच्या नर बछड्याने गेले तीन दिवस काहीच न खाल्ल्याने वन्यजीव विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच वन खात्याने या बछड्याचा हत्तीद्वारे होणारा पाठलाग पुढील तीन दिवस अर्थात २९ डिसेंबरपर्यंत थांबविला आहे.अवनीच्या मादी बछड्याला बेशुद्ध करून पकडल्यानंतर वन खात्याने नर बछड्याला पकडण्यासाठी लक्ष केंद्रित केले. ८० हेक्टर जंगलाला कुंपन घालण्यात आले. त्यात हा बछडा सुरक्षित आहे. चारही हत्ती त्याच्या मागावर सोडण्यात आले आहे. मात्र हत्तीला पाहून हा बछडा जंगलात सुसाट पळतो आहे. भीतीने गेली तीन दिवस तो दाट जंगलात लपून बसला आहे. तो कोणाच्याही दृष्टीस पडला नाही. त्याने या तीन दिवसात काहीही खाल्लेले नाही. त्याची उपासमार वन खात्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. म्हणूनच त्याचा पाठलाग थांबवून पिंजऱ्यात त्याच्यासाठी शिकार बांधण्यात आल्याची माहिती वन अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.अवनीच्या बछड्याची शोधमोहिम थांबविलेली नाही. केवळ त्याचा हत्तीद्वारे होणारा पाठलाग थांबविण्यात आला आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.