शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

पुसदमध्ये सरपंच-उपसरपंचाची निवड

By admin | Updated: September 11, 2015 02:58 IST

तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचाची निवड शांततेत पार पडली असून नवीन पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.

पुसद : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचाची निवड शांततेत पार पडली असून नवीन पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या टप्प्यात निवडणूक झालेल्या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच निवडण्यात आले. निवड झालेले सरपंच आणि उपसरपंच- बोरगडी सरपंच अनिता आगोसे, उपसरपंच विश्वास भवरे, बोरी खु. सरपंच पूजा कोरडे, उपसरपंच राधाबाई भाकरे, शेलू बु. सरपंच विशाल राठोड, उपसरपंच शिराजोद्दीन बशिरोद्दीन, धनसळ-मनीषा नाईक, सुंदरा उघडे, पोखरी - विलास ढोले, गजानन लिखार, वरूड - आशा उबाळे, कैलास चव्हाण, मोहा ई. - लिला राठोड, संदीप जाधव, आरेगाव बु. - छाया कांबळे, राजेश राठोड, मारवाडी खु - दयाराम राठोड, आसिफ हिराणी शेख, निंबी - ताई वंजारे, विजय चव्हाण, जगापूर - दीपक पदमे, शरद लिंबकर, हिवळणी पा. - सरपंचपद रिक्त, उपसरपंच शंकर भालेराव, गौळ बु. - सरपंचपद रिक्त, उपसरपंच वंदना देशमुख, सावरगाव बंगला - माला वाळले, नामदेव चव्हाण, इनापूर - रामराव राठोड, संजय दुधडमल, लोहरा ई. - अशोक चव्हाण, विनोद चव्हाण, माणिकडोह - दुर्गा राठोड, राजेंद्र तडसे, सांडवा - अनुसया आडे, ज्ञानेश्वर झाडे, मांडवा - शिवजी चिरमाडे, वंदना राठोड, बोरी महल येथे सरपंचपदी संगीता पांडे तर, उपसरपंचपदी बबन जाधव यांची निवड करण्यात आली.कारला - सीमा राठोड, बालाबाई बिरगाणे, वडसर - सीमा राठोड, बळीराम जाधव, चिचघाट - सुमन पारधी, विशाल काटे, ज्योतीनगर - मीनाक्षी राठोड, सविता राठोड, लोणी - रुख्मा मनवर, अनिल रत्ने, घाटोडी - अनिता चव्हाण, योगेश भवाळ, जमनी धुंदी - अश्विनी राठोड, कीर्तीपाल राठोड, पार्डी - राजू वाघमारे, बाळासाहेब ढोले, पिंपळगाव मु. - सुमन आगलावे, लक्ष्मी वानखेडे, पिंपळखुटा - सरपंचपद रिक्त, उपसरपंच किसन राठोड, भोजला - त्रिवेणी फोले, संजय भोसले, बेलोरा बु. - जयश्री राठोड, शेकोराव शिरडे, वसंतवाडी - सरपंचपद रिक्त, उपसरपंच नामदेव राठोड, नांदुरा ई. - यमुना चव्हाण, सुरेश खुडे, हनवतखेडा - सुमन राठोड, देवानंद पंडित, लाखी - किसन चव्हाण, परशुराम असोले, भंडारी - उषा चव्हाण, दयाराम राठोड, धानोरा ई. - अनिता पाईकराव, कैलास साबळे, जनुना - बादल राठोड, सदाशिव बेले, पारवा - सुनीता राठोड, अरविंद कांबळे, वडगाव - शीतल असोले, रघुनाथ शिंदे, खंडाळा - लक्ष्मी इंगोले, बयतुनबी मन्सूर शेख, हिवळणी ता. - सरपंचपद रिक्त, उपसरपंच मनोज आडे, फेट्रा - शेषराव राठोड, भाग्यश्री पांडे, फुलवाडी - सुमन राठोड, भीमराव राठोड, देवठाणा - शोभा जाधव, नागोराव खंदारे, दुधागिरी - अनिल आडे, प्रदीप आडे, जवळा - देवराव बोलके, मोहिती मस्के, वालतूर रेल्वे - विमल पाटील, विक्रम खवले, शेलू खु. - सरपंचपद रिक्त, उपसरपंच पंडित घाडगे, ब्राह्मणगाव - संजय पवार, मनोहर राठोड, उडदी - सुदाम चव्हाण, अश्विनी इंगळे, मरसूळ - माधव खाडे, शिला चव्हाण, कोंढई - साधना सारंगे, भाऊराव तोरकड, दहीवड - संगीता मस्के, गणेश भुरके, बिबी - दयासागर कांबळे, रमेश डाखोरे, शिळोणा - गजानन पवार, दीपक चिरंगे, कुंभारी रत्ना वावळ, उमेश पवार आणि हेगडी येथे सरपंचपदी कसनदास राठोड तर उपसरपंचपद रिक्त आहे. (प्रतिनिधी)