शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:00 IST

युरियाच्या टंचाईमुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्याही जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांपुढे रांगा लावतात.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : युरियाच्या टंचाईमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्याही जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांपुढे रांगा लावतात.महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे सोमवारी सायंकाळी तर दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांच्या या रांगा पहायला मिळाल्या. युरियाचा कमी पुरवठा आणि मागणारे अधिक यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीने फुलसावंगी येथे पोलिसांना पाचारण केले गेले. कृषी अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत युरियाचे वाटप करण्यात आले. यापूर्वीही घाटंजी व अनेक ठिकाणी युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात चंद्रपूर, पिंपळखुटी व नांदेडवरून युरिया आणला जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी युरिया मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. युरियाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :agricultureशेती