ईद उत्साहात : बकरी ईदनिमित्त यवतमाळातील ईदगाह मैदानावर शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ईद उत्साहात :
By admin | Updated: September 26, 2015 02:26 IST