शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

भूमिपूजनाचा सपाटा; खड्ड्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 3, 2014 23:45 IST

वणी उपविभागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे़ रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ रस्त्यावर पाण्याचे तळे तयार झाले आहे़ हे खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाला सवड नाही़ मात्र

वणी : वणी उपविभागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे़ रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ रस्त्यावर पाण्याचे तळे तयार झाले आहे़ हे खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाला सवड नाही़ मात्र उपविभागात भूमिपूजनांचा सपाटा सुरू आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दैनावस्था झाली़ उपविभागातील रहदारीचा एकही प्रमुख मार्ग वाहतूकीस योग्य नाही़ वणी-कोरपना, वणी-पाटण, वणी-घोन्सा, वणी-वरोरा या मार्गावर दोन-चार फूट खोलीचे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही़ त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहन चालविणेसुध्दा धोकादायक ठरत आहे़ वर्षभरापासून ही स्थिती असताना बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नाही़ रस्ते दुरूस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला नाही़ मात्र निवडणुक तोंडावर आली असताना नवीन कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला आहे़ एकाच दिवशी ७-८ तासात ३०-४० कामांचे भूमिपूजन उरकविले जात आहे. केवळ १५ मिनीटे ते अर्धा तासाच्या अंतराने भूमिपूजनाचे ठिकाण बदलत आहे़ एवढ्या वेळात एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी एवढ्या जलद कोणत्या वाहनाचा वापर केला जातो, हे समजायला मार्ग नाही़ गत १५ दिवसांत १५०-२०० कामांचे भूमिपूजन झाले असावे, यापैकी बहुतेक कामांना केवळ प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असल्याचे समजते़ (स्थानिक प्रतिनिधी)