धडकेत ट्रकचा चुराडा : दारव्हा-कारंजा मार्गावर नादुरुस्त ट्रकला मेटॅडोरने जोरदार धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की, रस्त्यावर उभा असलेला नादुरुस्त ट्रक लगतच्या शेतात जाऊन पडला. यामध्ये ट्रकचाही चुराडा झाला.
धडकेत ट्रकचा चुराडा :
By admin | Updated: March 1, 2017 01:22 IST