शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये तूर खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:06 IST

गेल्या महिनाभरापासून शासकीय तूर खरेदी ठप्प पडल्याने येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचे हाल होत आहे. महिनाभरापासून येथील शासकीय तूर खरेदी ठप्प झाली आहे. तालुक्यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती.

ठळक मुद्देबाजार समितीचे दुर्लक्ष : अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : गेल्या महिनाभरापासून शासकीय तूर खरेदी ठप्प पडल्याने येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचे हाल होत आहे.महिनाभरापासून येथील शासकीय तूर खरेदी ठप्प झाली आहे. तालुक्यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारीत शासकीय तूर खरेदी २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. मात्र नाफेडकडे तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने गेल्या महिनाभरापासून ही खरेदी बंद पडली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नाफेडचे तूर खरेदी केंद्र केवळ २६ दिवस सुरू होते. आतापर्यंत अडीच हजार पैकी केवळ ७८२ शेतकऱ्यांकडून १२ हजार ४१२ क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली. उर्वरित शेतकरी अद्याप तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे आॅनलाईन नोंदणीची प्रतीक्षा यादी प्रकाशित केली जात नसल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी कोणत्या दिवशी केंद्रावर जावे याची माहिती मिळत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आॅनलाईन नोंदणीतही गैरप्रकार होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.शेतकरी आंदोलनाच्या तयारीततालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले असताना बाजार समिती मात्र सुस्त दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खुल्या बाजारात कवडीमोल दरात आपली तूर विकत आहे. शासकीय तूर खरेदी सुरू न झाल्यास तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.