शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेते उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:26 IST

औषधांच्या आॅनलाईन खरेदी-विक्रीला शासनाने मंजुरी दिली. या निर्णयाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेते मेडिकल स्टोअर्स बंद ठेऊन शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देकेमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट : आंदोलन यशस्वी, आॅनलाईनला तीव्र विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : औषधांच्या आॅनलाईन खरेदी-विक्रीला शासनाने मंजुरी दिली. या निर्णयाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेते मेडिकल स्टोअर्स बंद ठेऊन शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने आंदोलन पुकारले होते.यवतमाळ जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा देत संपूर्ण जिल्ह्यातील औषधी दुकाने बंद ठेवली. शुक्रवारी दुपारी यवतमाळच्या येरावार चौकातून निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी संतप्त व्यावसायिकांनी सरकार विरोधात तीव्र घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आॅनलाईन औषधी कंपन्या कोणत्याही जबाबदारीशिवाय औषधांचे आॅर्डर्स मंजूर करत आहेत. औषधी विक्री व वितरण व्यवस्थेत काम करणाऱ्या लाखो युवकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. बंद दरम्यान गरजू रुग्णांना औषधांची आवश्यकता भासली असता त्यांना असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पकंज नानवाणी, सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार यांनी तातडीने व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळली.एमटीपी किट्स, सिल्डेनफिल, टॅडफिल, कोडेन यासारखी गुंगी आणणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ला न घेता विकण्यात आली.स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ या डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरच वेळापत्रकानुसार औषधे थेट अपात्र व्यावसायिकांमार्फत पुरविण्यात आली.जुन्या व बनावट प्रीस्क्रिप्शनवरून औषधांची विक्री अशा एक ना अनेक गंभीर समस्या आॅनलाईन औषधी विक्रीमुळे निर्माण होत आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाmedicineऔषधं