शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

डोल्हारी पाणीपुरवठा योजनेला मान्यता

By admin | Updated: May 14, 2015 02:25 IST

दारव्हा तालुक्याच्या डोल्हारी (शेंद्री) येथे पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यवतमाळ : दारव्हा तालुक्याच्या डोल्हारी (शेंद्री) येथे पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ३३ लाख ३४ हजार १७२ एवढा खर्च या योजनेसाठी अपेक्षित आहे. ११ मे रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सदर योजनेचे काम हाती घेतले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २० फेब्रुवारी २०१४ रोजी या योजनेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली. मात्र योजनेचा दरडोई खर्च जिल्हा परिषदेच्या विहित निकषापेक्षा जास्त असल्याने मंजूरीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत/ग्राम पाणीपुरवठा आणि स्वच्छता समितीला करावी लागणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर किमान एक वर्ष ही योजना चालविणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. कुठल्याही कारणाने योजनेच्या खर्चात वाढ झाल्यास वाढीव खर्चापोटी शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. योजना चालविणे, देखभाल दुरुस्तीसाठी येणारा खर्च भागविण्यासाठी प्रती कुटुंब वार्षिक ६५० रुपये पाणीपट्टी निश्चित करावी आणि कालपरत्वे त्यात वाढ करावी, असेही सूचविण्यात आले आहे. योजना चालविण्यासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी कुठलेही अनुदान दिले जाणार नाही, योजनेत १०० टक्के घरगुती नळ जोडण्यांचा समावेश करावा, असेही या योजनेला मान्यता देताना सुचविण्यात आले आहे. (वार्ताहर)