शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात डॉक्टर गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:04 IST

भरधाव कारचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात पुसद येथील सर्जन डॉ.राजेश वाढवे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देब्रेक फेल : पुसद ते कारला मार्गावरील घटना

आॅनलाईन लोकमतपुसद : भरधाव कारचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात पुसद येथील सर्जन डॉ.राजेश वाढवे गंभीर जखमी झाले. ही घटना पुसद ते कारला देव मार्गावर रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत डॉ.वाढवे यांना औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.डॉ.राजेश फकिरराव वाढवे हे रविवारी क्रेटा कारने (एम.एच.२९/ए.आर.-३११७) आपल्या शेताकडे जात होते. मात्र, कारला देव मार्गावरील एका नाल्याच्या वळणावर त्यांच्या कारची ओबीएस सिस्टीम (ब्रेक फेल) निकामी झाली. त्यामुळे डॉक्टरांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार तीन पलट्या खात रस्त्याच्या कडेला जावून कोसली. यात डॉ.राजेश वाढवे कारमध्ये अडकले. कारची चारही चाके वर झाल्याने त्यांना बाहेर निघणे कठीण झाले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाºयांनी हा अपघात बघितला. त्यांनी तत्काळ ओळख पटवून डॉक्टरांचे मोठे बंधू डॉ.जयानंद वाढवे यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळावर येवून डॉ.राजेश वाढवे यांना जखमी अवस्थेत प्रथम पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले.सध्या डॉक्टरांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे त्यांचे बंधू डॉ.जयानंद वाढवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.