शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:07 IST

राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देवन्यजीवप्रेमींची विनंती : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे. मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.वाघाला मारण्यासाठी हैदराबादचा नवाब शपथअल्ली याला बोलाविले आहे. तो केवळ प्राण्यांना मारतो. वाघाला बेशुध्दही करता आले असते. मात्र तसे केले जात नाही. याशिवाय इतरही आरोप या व्यक्तीवर आहे. असे असतानाही नवाबाला वाघ मारण्याची जबाबदारी दिली आहे. नवाब अवैध धंद्यामध्ये गुंतला आहे. अवैध शिकारीत त्याचा सहभाग आहे. यामुळे नबाबाला हटविण्यात यावे, एनसीटीएने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वाघाला जेरबंद करावे, या मागणीचे निवेदन प्रधान मुख्य वनसंरक्षकाला देण्यात आले.वाईल्ड लाईफ कंझरवेशन अ‍ॅन्ड रिसर्च, कोबरा अ‍ॅडव्हेन्चर अ‍ॅन्ड नेचर, एमएच २९ हेल्पींग हँड, बहार नेचर क्लब वर्धा, हेल्प फाउंडेशन अमरावती, विदर्भ जैवविविधता रक्षक आदी संघटनेचे पराग दांडगे, विक्की गावंडे, सुमित गवई, रत्नदीप वानखडे, कुणाल मेश्राम, श्याम जोशी आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग