शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचा जिल्हास्तरीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:54 IST

आॅल इंडिया एकता फोरम व राष्टÑीय मायनॉरिटी पुरस्कृत राष्टÑीय मुस्लीम मोर्चाच्यावतीने येथील छत्रपती चौकात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : आॅल इंडिया एकता फोरम व राष्टÑीय मायनॉरिटी पुरस्कृत राष्टÑीय मुस्लीम मोर्चाच्यावतीने येथील छत्रपती चौकात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचे राष्टÑीय प्रभारी प्रा. विलास खरात होते. उद्घाटन विदर्भ प्रभारी अ‍ॅड. रहेमत अली यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून बुद्धीष्ट इंटरनॅशनल सेंटरचे जिल्हाध्यक्ष भगवान हनवते, राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचे जिल्हा प्रभारी शिवाजी देवसरकर, तालुका प्रभारी संतोष सुरवाडे, भीम शक्तीचे सुरज हाडसे, जमाते इस्लामीचे अब्दूल हकीम शेख, मुफ्ती शफीक कासमी, मिलिंद हट्टेकर, शिवधर्मचे प्रमोद जाधव, राष्टÑीय आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष गणपतराव गव्हाळे, नाझरीन चर्चचे विश्वास मुजमुले उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. रहेमत अली म्हणाले, एसटी, एससी, ओबीसींना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम वर्तमान सरकार करीत आहे. सत्तापिपासूंच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी बहुजनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी सय्यद, सिदीकोद्दीन, डॉ. वाहीद आदींनी परिश्रम घेतले.