शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मुख्यमंत्र्यांचे दत्तक गावकरी जिल्हा कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:24 IST

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील अनेक प्रश्न अजूनही सुटले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर संताप नोंदवित सोमवारी यवतमाळात धडक दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत सावळेश्वरचे प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसावळेश्वरात समस्यांचा डोंगर : उमरखेड तालुक्यातील त्रस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडली व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील अनेक प्रश्न अजूनही सुटले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर संताप नोंदवित सोमवारी यवतमाळात धडक दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत सावळेश्वरचे प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर हे गाव ‘मुख्यमंत्री दत्तक ग्राम’ म्हणून जाहीर केले. आता आपल्या गावाचा विकास होणारच, अशी भाबडी आशा गावकºयांच्या मनात निर्माण झाली होती. प्रत्यक्षात सावळेश्वरकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. यामुळे या गावातील मुलभूत प्रश्न जैसे थे आहेत. या विरोधात आवाज उठवित गावकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर रोष व्यक्त केला. निवेदन देताना शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार, माजी सरपंच सिद्धार्थ पोपुलवार, मारोती आम्बाडे, दीपक रावते, रवी काळबांडे, तानाजी बावने, विष्णू भांबरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.असे आहेत गावातील प्रश्नसावळेश्वर गावात अंतर्गत रस्ते नाहीत. झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते. ढाणकी ते सावळेश्वर हा मुख्य रस्ता अजूनही झाला नाही. यामुळे गावकºयांना अडचणींचा सामना करावा लागतो. सांडपाण्याच्या नाल्या दुर्गंधीने भरल्या आहेत. शौचालयाचे अनुदान तीन वर्षांपासून गावकºयांना मिळालेच नाही. बहुसंख्य नागरिकांना घरकुल योजनेचा लाभच मिळालाच नाही. सातवीपर्यंत शाळा असूनही केवळ चार शिक्षक आहे. शेतकºयांना पांदण रस्ता नाही. स्मशानभूमी शेड नसल्याने अंत्यविधी करताना अडचणी येतात.