शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केली आस्थेवाईक विचारपूस

By admin | Updated: November 23, 2015 02:09 IST

अपंगांना कृत्रिम हात-पाय बसविण्याचे काम सुरू असतानाच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे आगमन झाले. त्यांनी अपंगांची आस्थेवाईक विचारपूस केली.

अपंगांना कृत्रिम हात-पाय बसविण्याचे काम सुरू असतानाच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे आगमन झाले. त्यांनी अपंगांची आस्थेवाईक विचारपूस केली. त्यातच दोन हात नसलेली मोहीनी डगवार ही विद्यार्थिनी दिसताच, त्यांनी तिला जवळ बोलावून उपस्थितांना तिची स्वत: विशेष ओळख करून दिली. ही मुलगी जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असते, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी मोहीनीने कौतुक केले. दोन हात नसतानाही तिची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. आता तिला या शिबिरातून हात मिळाल्यावर तिची जिद्द दुप्पट होणार आहे. मोहीनीला कृत्रिम हात बसवून देत असताना जिल्हाधिकारी तिथे थांबले. या मेहनती विद्यार्थिनीची जडणघडण पाहताना त्यांनी इतरांनाही मोहीनीची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.अपंगांच्या मनात खूप जिद्द असते. आता आम्ही ज्या अपंगांना कृत्रिम पाय बसवून दिले, ते लगेच चालण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना ते शक्यही होते. त्यामागे त्यांची ईच्छाशक्ती असते. कृत्रिम अवयवांच्या संदर्भात यवतमाळात अजूनही म्हणावी तेवढी जागृती झालेली दिसत नाही. अशी शिबिरे या परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. या शिबिराचे आयोजनही अत्यंत निटनेटके झाले.- डॉ. सलील जैन, कृत्रिम अवयव विशेषज्ञ, पुणे