शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची आॅनलाईन परीक्षा १५ जूननंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:01 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घ्यावयाच्या आॅनलाईन परीक्षेकरिता तारखांची जुळवाजुळव सुरू आहे. १५ जूननंतर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेतली जात आहे.

ठळक मुद्देनोकरभरती : तारखांची जुळवाजुळव, संगणक उपलब्धतेची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घ्यावयाच्या आॅनलाईन परीक्षेकरिता तारखांची जुळवाजुळव सुरू आहे. १५ जूननंतर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. त्यासाठी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. अमरावती येथील खासगी एजंसीला नोकरभरतीचे हे कंत्राट देण्यात आले आहे. आॅनलाईन परीक्षेसाठी अधिकाधिक संगणक असलेल्या केंद्रांचा शोध एजंसीकडून घेतला जात आहे. सध्या यवतमाळात साडेचारशे पेक्षा अधिक संगणक उपलब्ध असलेल्या केंद्रावर जोर दिला जात आहे. अशा वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा होणार आहे. १४७ जागांसाठी सात हजारांवर उमेदवारांनी अर्ज केले आहे. ते पाहता लिपिकाच्या आॅनलाईन परीक्षेसाठी किमान तीन दिवस तर शिपायासाठी एक दिवस लागणार आहे. सध्या तारखांची जुळवाजुळव एजंसीकडून सुरू आहे. तरीही १५ जूननंतर परीक्षांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा बँक नोकरभरती पारदर्शक होणार असल्याचे सांगितले गेले असले तरी अनेक संचालक मात्र अद्याप आशावादी आहेत. त्यांची ‘सक्षम’ उमेदवार शोध मोहीम सुरूच आहे. ‘अ‍ॅप्रोच’ होणाऱ्या उमेदवारांचेही ते उत्स्फूर्तपणे स्वागत करीत आहे. एखादवेळी संचालकांंना ‘कोेटा’ मिळू शकतो मात्र प्रत्यक्षात अ‍ॅप्रोच झालेल्या उमेदवारांची संख्या या ‘कोट्या’च्या कितीतरी पटीने अधिक झाली असल्याचे सांगितले जाते. आॅनलाईन परीक्षा झाल्यानंतर पात्र ठरणाºया ‘सक्षम’ उमेदवारांमधून ‘कोटा’ काढण्याचा छुपा अजेंडा बँकेत ठरला असल्याचीही चर्चा आहे. आता परीक्षेपूर्वी ऐवजी ‘परीक्षेनंतर’ असा पवित्रा घेऊन संचालक आपला बचाव करीत नोकरभरतीत आपले ध्येय साध्य करणार असल्याचे कळते.आधी यवतमाळ, नंतर सांगलीयवतमाळ जिल्हा बँक नोकरभरतीचा कंत्राट मिळालेल्या एजंसीकडे सांगली जिल्हा बँकेच्याही भरतीची जबाबदारी आहे. परंतु तेथेसुद्धा आॅनलाईन परीक्षेसाठी संगणक उपलब्ध होत नसल्याची माहिती आहे. शासनाच्या आॅनलाईन परीक्षा त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहे. म्हणूनच आधी यवतमाळची भरती व नंतर सांगलीची असे एजंसीने ठरविल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :bankबँक