शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

शासकीय भूखंड त्वरित वितरित करा

By admin | Updated: February 26, 2016 02:23 IST

तालुक्यातील डेहणी येथील झोपडपट्टीवासियांना महसूल विभागाकडून कायमस्वरुपी जागा वाटप परवाने मिळण्यास टाळाटाळ होत आहे.

दिग्रस : तालुक्यातील डेहणी येथील झोपडपट्टीवासियांना महसूल विभागाकडून कायमस्वरुपी जागा वाटप परवाने मिळण्यास टाळाटाळ होत आहे. परिणामी ग्रामपंचायतस्तरावर शासकीय योजनेतील घरकूल व अन्य योजनांसाठी आठ अ चे दाखले मिळण्यासाठी दशक उलटूनही डेहणी येथील झोपडपट्टी धारकांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय भूखंडातील हक्काचे पट्टे तयार करून त्याचे त्वरित वितरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बुधवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. लोकवस्ती विस्तारलेल्या येथील गरजू नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या हेतुने गावालगत असलेल्या तीन भूखंडांची २००२-०३ मध्ये खरेदीव्दारा ताबा घेतला. याठिकाणी गरजू नागरिकांनी करारनाम्यानुसार महसूल आकारणी रकमेचा भरणा करून तात्पुरती निवाऱ्याची सोय करून घेतली. परंतु एक दशक उलटूनही सदर भूखंडाचे रितसर हस्तांतरण करण्यात आले नाही. ग्रामपंचायत कार्यालयाकडे दरवर्षी कर भरणा करूनही या नागरिकांना हक्काचे घर व आठ अ प्रमाणपत्र देण्यासाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे शासकीय योजनेतील विविध योजनांसह घरकुलासाठी आवश्यक प्रमाणपत्राअभावी लाभापासून लोकांना वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी हस्तक्षेप करून या नागरिकांना आठ अ प्रमाणपत्रासाठी त्यांची भटकंती थांबवून हक्काचे पट्टे वितरित करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सरपंच सुरेश इहरे, पंचायत समिती सदस्य अमोल मोरे यांच्या नेतृत्वात झोपडपट्टीतील रहिवासी असलेले सै. रशिद सै. इसाक, विलास वाघमारे, मंदाबाई उबरकर, संजय कोटमकर यांनी तहसीलदारांना दिले आहे. (शहर प्रतिनिधी)