शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

‘मेडिकल’च्या मदत कक्षाची तोडफोड

By admin | Updated: December 15, 2014 23:08 IST

अनोळखी वृध्दावर उपचारात हयगय होऊन मृत्यू झाल्याने संतप्त तरुणांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मदत व मार्गदर्शन कक्षाची तोडफोड केली. ही घटना

उपचारात हयगय : वृध्दाच्या मृत्यूने वाढला रोष यवतमाळ : अनोळखी वृध्दावर उपचारात हयगय होऊन मृत्यू झाल्याने संतप्त तरुणांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मदत व मार्गदर्शन कक्षाची तोडफोड केली. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजवरून करावाई करण्यात येणार आहे. येथील ‘मेडिकल’मध्ये रुग्णांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. येथे सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्त असते. मात्र त्यांना रुग्णाबाबत संवदेना नसल्याचे दिसून येते. कोणीच मार्गदर्शन अथवा मदत करत नाही. त्यामुळे त्याचा संताप अनावर होतो. नेमकीच अशी घटना सोमवारी सकाळी येथील अपघात कक्षात घडली. रुगण्यालय परिसरात वृध्द बेशुध्द अवस्थेत पडून होता. त्याला काही तरुणांनी रुग्णालयातील अपघात कक्षात आणले. या अनोळखी व्यक्तीवर तातडीने उपचार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र आपल्याच कक्षात बसून असलेल्या स्वयंसेवकांनी कोणतीच मदत केली नाही. दरम्यान यात काही वेळ गेला. वृध्दावर उपचाराची तयारी सुरू झाली तेव्हा त्याची प्राणज्योत मालवल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे चिडलेल्या तरुणांनी मदत व मार्गदर्शन कक्षाच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्याठिाकणी काचांचा खच पडला होता. यामुळे परिसरात काही काळ तणाचाचे वातावरण निर्माण झाले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)