शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाºयांमधील चर्चा वांझोटी ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:48 IST

पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाºयांमधील वादाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी दीर्घ चर्चा रंगली. मात्र या चर्चेचे कोणतेही फलित निघाले नाही.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधीविरूद्ध प्रशासनातील वाद : दोन दिवसांत स्फोटाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाºयांमधील वादाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी दीर्घ चर्चा रंगली. मात्र या चर्चेचे कोणतेही फलित निघाले नाही. आता येत्या दोन दिवासांत मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एक सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेनंतर लोकप्रतिनिधी विरूद्ध प्रशासन, असा वाद उभा ठाकला. हा वाद आयुक्तांपर्यतही पोहोचला. तथापि अद्याप तोडगा निघाला नाही. पदाधिकारी, सदस्य आपल्या भूमिकांवर ठाम आहे. अधिकारीही त्यांना थेट आव्हान देत रणांगणात उभे ठाकले. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आहे. तो सोडविण्यासाठी नेमका कोण पुढाकार घेणार आणि हा वाद आणखी पुढे कुठपर्यंत सुरू राहणार, असा प्रश्न जिल्ह्यातील मतदारांसमोर निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमिवर अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी सोमवारी सर्वपक्षीय पदाधिकाºयांना आपल्या शासकीय निवासस्थानी पाचारण केले. या बैठकीला बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. दोन सभापती पूर्वनियोजित कार्र्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी बैठकीतील निर्णयांना समर्थन जाहीर केले. तथापि या बैठकीत नेमके कोणते धोरण स्वीकारावे, यावरून एकमत झाले नाही. आता उपाध्यक्षांवर पुढील हालचाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते.‘त्या’ स्फोटाकडे लक्षएका जबाबदार पदाधिकाºयाने येत्या दोन दिवसांत अधिकाºयांची मती ठिकाणावर येईल, असा धणाघाती गौप्यस्फोट केला जाण्याचे संकेत दिले. तथापि खरच ते येत्या दोन दिवसांत गौप्यस्फोट करतील का, असा प्रश्न आहे.सदस्यांना राष्ट्रगीतही येत नाहीसभागृहात सुरूवातीला व सभेनंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याची परंपरा आहे. मात्र सदस्यांना कदाचित राष्ट्रगीत येत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून एका ‘चमको’ शिक्षकाला पाचारण केले जाते. यामुळे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही का. सदस्यांना राष्ट्रगीतही येत नाही का, यावर विचारमंथन गरजेचे आहे.