शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘पीएसआय’तर्फे निर्धार दिनी चर्चासत्र

By admin | Updated: December 22, 2016 00:11 IST

पीपल्स सोशल इन्स्टीट्युशन (पीएसआय) या संस्थेच्यावतीने निर्धार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यवतमाळ : पीपल्स सोशल इन्स्टीट्युशन (पीएसआय) या संस्थेच्यावतीने निर्धार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या गणवेशात सदस्यांनी पथसंचलन केले. स्थानिक बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भावे मंगल कार्यालयात संस्थेचे जिल्हा समन्वयक, प्रतिनिधींनी वर्षभरात केलेल्या कार्याचा अहवाल मांडला. खुल्या सत्रात ‘संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीसाठी शोषितांचा खंबीर निर्धार ही काळाची गरज आहे’ या विषयावर खुले चर्चासत्र घेण्यात आले. संस्थेचे केंद्रीय समन्वयक सुधीर चालखुरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सत्येश्वर मोरे लाभले होते. आपल्या प्रबोधनातून त्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. १४ आॅक्टोबर १९५६ च्या धम्मक्रांतीने शोषित-पीडित, वंचित समाजाला संजिवनी दिली. आज काही प्रमाणात दिसत असलेली शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती धम्मक्रांतीचे फलीत होय, असे ते म्हणाले. उत्तमराव शिंगाडे (नागपूर), सुधीर चालखुरे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन डॉ. मुकेश दुपारे, सावन चालखुरे यांनी तर आभार नयन नांदुरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी योगिराज इंगोले, सिद्धार्थ खोब्रागडे, प्रा. प्रसन्ना भगत, राजेंद्र वनकर, दिनेश दुपारे, गोपिकाताई खोब्रागडे, जीवने, मेश्राम आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला मधुजी उके, राहुल घोडेस्वार, श्रीधर चालखुरे, डी.एस. सरदार, एस.टी. शेंडे, अ‍ॅड़ गायकवाड आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)