शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईब शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:07 IST

अमरावती विभागातील मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रमाची

विभागीय बैठक : अमरावती विभागीय कार्यकारिणीचे पुनर्गठन लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अमरावती विभागातील मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रमाची आखणी करण्याकरिता कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अमरावती विभागाची बैठक येथे घेण्यात आली. विभागीय अध्यक्ष बी.डी. धुरंधर अध्यक्षस्थानी होते. महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पी.बी. इंगळे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, राज्य अतिरिक्त सरचिटणीस राजेंद्र वाघमारे, नामदेवराव थूल, अमरावती जिल्हाध्यक्ष अरविंद बनसोड, बुलडाणा जिल्हाध्यक्ष ए.आर. वानखडे, अकोला जिल्हाध्यक्ष शशीकांत गायकवाड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण मानकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अमरावती विभागीय कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. देवीदास मनवर यांची विभागीय उपाध्यक्षपदी, तर घनश्याम पाटील यांची विभागीय अतिरिक्त सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. कास्ट्राईबला सातत्याने सहकार्य करणाऱ्या शोभा रायभान नन्नावरे व कमल देवीदास खंदारे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील मागासवर्गीयांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता प्रत्यक्ष भेटी आणि सभासद नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भातील समस्याही जाणून घेण्यात आल्या. प्रास्ताविक सिद्धार्थ भवरे यांनी केले. संचालन किरण मानकर, गजानन नांदेडकर यांनी, तर आभार तुषार आत्राम यांनी मानले. सभेसाठी राजू सूर्यवंशी, डी.जी. पाईकराव, जी.ना. खरतडे, प्रवीण गोबरे, राजकुमार उमरे, सुभाष मनवर, आनंद उमरे, नागोराव कोंपलवार, नंदराज गुर्जर, हेमंत शिंदे, अंकुश वाकडे, संजय बारी, देवीचंद मेश्राम, सहदेव चहांदे, धर्मराज सातपुते, आसुराज सावळे, प्रशांत भगत, राजेंद्र रूपवने, विनोद बनसोड, राजेंद्र वानखडे, माणिक खाडे, राजकुमार खोंडे, अपुल तलवारे, अशोक वाहुळे, देवानंद मोहिते, सुधीर बनसोड, हरिश रामटेके, प्रवीण देवतळे, नीलेश सोनटक्के, अरुणा बनसोड, वनमाला राऊत, विलास भवरे, जयंत वंजारे, मायावती खडसे, अविनाश मनवर, माधवराव काळबांडे आदींनी पुढाकार घेतला.