अंतर मशागत : पावसाने दडी मारली तरी शेतकऱ्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाच्या मदतीने पिकांना जगविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशाच ठिंबक सिंचनवर तग धरलेल्या पिकांची अंतर मशागत सुरू आहे. आता पावसाला सुरुवात झाल्याने पीक जोमाने वाढणार हे मात्र निश्चित.
अंतर मशागत
By admin | Updated: July 21, 2015 01:40 IST