शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

ढाणकी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले

By admin | Updated: January 14, 2015 23:16 IST

वारंवार सांगूनही वॉर्डातील नाल्यांचे बांधकाम, अंतर्गत रस्ते तयार झाले नाही. कचऱ्याची स्वच्छताही केली जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले.

ढाणकी : वारंवार सांगूनही वॉर्डातील नाल्यांचे बांधकाम, अंतर्गत रस्ते तयार झाले नाही. कचऱ्याची स्वच्छताही केली जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले. ही घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे घडली. ढाणकी येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.६ मध्ये टेंभेश्वरनगर परिसर येतो. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला या वॉर्डात नालीचे बांधकाम आणि अंतर्गत रस्त्याची मागणी नागरिकांनी केली. तसेच कचऱ्याची स्वच्छता करण्यासही वारंवार सांगण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी ही कामे पूर्ण करू, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र हे आश्वासनही हवेतच विरले. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष विजय धोपटे आणि ग्रामपंचायत सदस्य सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक ग्रामपंचायतवर धडकले. यावेळी त्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकून नाकर्तेपणाचा निषेध नोंदविला. तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यास ग्रामपंचायतीने कुचराई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. नागरिकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्यानंतर प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. काही काळ तणावाची स्थिती होती. (वार्ताहर)