शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनामुळेच शेतकऱ्यांचा विकास शक्य

By admin | Updated: May 18, 2017 00:53 IST

सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले.

हंसराज अहीर : दाभडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले. तालुक्यातील दाभडी गावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन बुधवारी हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते ग्रामस्थांना संबोधित करीत होते. दाभडी गावात प्रतप्रधान येवून गेल्याने या गावाला विषेश महत्व आले आहे. दाभडी गावाचाच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा विकास हा झपाट्याने होत आहे. यात सिंचनाची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी अरुणावती प्रकल्पाअंतर्गत लघु पाटसऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे हंसराज अहीर म्हणाले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती दिली. दाभडीमध्ये कोट्यवधी रुपयांचे काम मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना, रोड, पूल, पाटसऱ्यांची कामे, आवास योजना आदींचा समावेश आहे २०२२ पर्यंत कुणालाही बेरोजगार ठेवणार नसल्याची ग्वाही अहीर यांनी दिली. तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार व आमदार राजू तोडसाम यांनीही उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, उपसभापती पपिता भाकरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष विपीन राठोड, बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे, दाभडीच्या सरपंच अनिता पवार, उपसरपंच मिलींद बागेश्वर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. तहसिलदार सुधीर पवार गटविकास अधिकारी चव्हाण, उपअभियंता भेंडे, जीवन आडे आदींची उपस्थिती होती.