शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कृषी साहित्याच्या लाभापासून वंचित

By admin | Updated: July 23, 2015 02:31 IST

जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार अल्पभूधारक व दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्याचे वाटप केल्या जाते.

निकषाला डावलले : सधन शेतकऱ्यांचा केला यादीत समावेशफुलसावंगी : जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार अल्पभूधारक व दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्याचे वाटप केल्या जाते. फुलसावंगी सर्कलमध्ये १८२ शेतकऱ्यांना कृषी साहित्य वाटण्यात आले. परंतु शासनाच्या निकषांना बगल देऊन अनेक गावातील पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले. एकीकडे लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या छोट्याशा भांब या गावातून ४६ शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. फुलसावंगी सर्कलमध्ये २० ते २२ गावांचा समावेश आहे. या परिसरातील ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक व दारिद्र्यरेषेखालील आहे. अशा शेतकऱ्यांना कृषी साहित्य मोफत देण्यासाठी दरवर्षी अर्ज मागविले जातात. यावर्षी मात्र या प्रक्रियेत दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. केवळ निकटवर्तीय शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. निकषांना डावलून सधन शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)