शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अपमानास्पद विधानाचा बसपातर्फे निषेध

By admin | Updated: July 23, 2016 00:11 IST

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल भाजपाचे उत्तरप्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अपमानास्पद विधान केल्यामुळे

वणी : बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल भाजपाचे उत्तरप्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अपमानास्पद विधान केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी येथील बहुजन समाज पार्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने महिला लोकप्रतिनिधींबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य करणे, ही पदाधिकाऱ्यांची बौद्धीक दिवाळखोरी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विकृत मानसीकता असलेल्या अशा बेलगाम पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, त्यांच्यावर कलम ३५४, २९४ नुसार कारवाई करण्यात यावी, हा दावा जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, दयाशंकर सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासह विविधि मागण्यांचे निवेदन बहुजन समाज पार्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रंतप्रधानांकडे पाठविले आहे. निवेदन देतेवेळी वणी विधानसभा अध्यक्ष अशोक भगत, बसपाचे महासचिव अरूण कळे, जानबा वाघमारे, अंकुश पेटकर, शंकर गड्डमवार, राकेश वाघमारे, प्रवीण घानझोडे, विजय नगराळे, पंकज कांबळे, आकाश अंबागडे, संजय गोवर्धन, प्रल्हा कोठार बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)