जंगलाचे सीमांकन... संरक्षित वनक्षेत्रात अवजड वाहने आणि मशिनरी नेण्यास वन कायद्यांन्वये बंदी आहे. मात्र त्यानंतरही अपवादात्मक स्थितीचा आधार घेऊन वनविभागाच्या सीमांकनासाठी नाली तयार केली जात आहे. याकरिता चक्क जंगलात पोकलँड मशीनचा वापर केला जात आहे. शहरालगतच्या उमर्डा नर्सरी परिसरात हे खोदकाम सुरू आहे.
जंगलाचे सीमांकन...
By admin | Updated: April 13, 2015 00:45 IST