शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

By admin | Updated: January 6, 2016 03:15 IST

येथे उघडकीस आलेल्या गैरप्रकारामुळे तलाठी पदाची परीक्षा पुन्हा घेऊन परीक्षार्थीवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात परीक्षार्थ्यांनी केली आहे.

पुसद : येथे उघडकीस आलेल्या गैरप्रकारामुळे तलाठी पदाची परीक्षा पुन्हा घेऊन परीक्षार्थीवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात परीक्षार्थ्यांनी केली आहे. महसूल व वन विभाग मंत्रालयाच्यावतीने यवतमाळ जिल्ह्यातील २५ जागेसाठी तलाठी पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी २२ हजार ९७९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली होती. २७ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात ९३ परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेमध्ये राहुल गोपीचंद गुसुंगे रा. बदनापूर जि. जालना यांनी व करणसिंग धरमसिंग जारवाल रा. वरझडी जि.औरंगाबाद यांनी संगनमत करून तलाठी पदाच्या परीक्षेचा मोबाईल व इतर तत्सम यंत्राचा वापर करून पेपर फुटीचा गैरप्रकार केला. या गैरप्रकारामुळे होतकरू, गरीब, अभ्यासू परीक्षार्थ्यांवर अन्याय झाला आहे. तेव्हा तलाठी पदाची परीक्षा गैर ठरवावी व परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थींनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर १०० च्यावर परीक्षार्थींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)