शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

ई-फार्मसी प्रणाली बंदची मागणी

By admin | Updated: July 21, 2015 01:49 IST

आॅनलाईनच्या युगात विनाप्रिस्क्रिप्शन औषधी वितरण ही सुविधा अस्तित्वात आली. यामध्ये ड्रग अ‍ॅन्ड कॉस्मेटिक

यवतमाळ : आॅनलाईनच्या युगात विनाप्रिस्क्रिप्शन औषधी वितरण ही सुविधा अस्तित्वात आली. यामध्ये ड्रग अ‍ॅन्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्टचे पालन तर दूरच; वेळोवेळी नियमांची पायमल्ली होते. आरोग्यावर परिणाम करणारा हा प्रकार थांबविण्याची मागणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने केली आहे. ई-फार्मसीची पद्धत बंद करा, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांना देण्यात आले.जुन्या प्रिस्क्रिप्शनवर रुग्णांना अल्प्राझोलम, कोडीनफॉस्फेटसारख्या नार्कोटिक औषधी पुरविणे कायद्याने गुन्हा ठरते. याच गुन्ह्यासाठी फार्मासिस्टला निलंबनासारख्या कारवाईला सामोरे जावे लागते. तर आॅनलाईन सेवेत एकाच प्रिस्क्रिप्शनवर वेगवेगळ्या साईटवर वाटेल तेवढ्या प्रमाणात खरेदी करता येतात. यावर केंद्र सरकारचा कुठलाही अंकुश नाही, असे दिसते. एकीकडे ‘बेटी बचाव’ अभियान संपूर्ण देशात राबविले जात आहे. तर दुसरीकडे खुलेआम गर्भपाताच्या कीट ई-फार्मसीच्या माध्यमातून विकल्या जात आहे. अशा प्रकारच्या व्यवसायात फार्मासिस्ट, अ‍ॅव्हेलॅबिलीटी, पेशंट कौन्सलिंग व औषधांची गुणवत्ता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.औषधी ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे त्यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. याच अनुषंगाने जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे अखिल भारतीय संघटनेचे सदस्य रमण अग्रवाल यांच्या उपस्थितीत खासदार भावना गवळी यांना निवेदन दिले. निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष पंकज नानवाणी, संजय पिंपळखुटे, सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार, संघटन सचिव अतुल ढोले, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण निमोदिया, अविनाश फरकुंडे, श्रीकांत खडतकर, प्रसाद चौधरी, विजय तोदी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)