शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये वीज कर्मचाऱ्यांची थकबाकीदारांशी अरेरावी

By admin | Updated: February 26, 2017 01:15 IST

मार्च एडिंग लक्षात घेता महावितरण कंपनीकडून जोरदार वसुली मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेत तालुक्यातील ठराविक

ठराविक भागावर वक्रदृष्टी : अतिसंवेदनशील भागाला मात्र ‘खो’ दिग्रस : मार्च एडिंग लक्षात घेता महावितरण कंपनीकडून जोरदार वसुली मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेत तालुक्यातील ठराविक भागावरच कंपनीची वक्रदृष्टी पडली असून, अतिसंवेदनशील परिसरातील गब्बर ग्राहकांना जाणीवपूर्वक सुट दिली जात आहे. सामान्य जनतेला वेठीस धरणारे महावितरणचे कर्मचारी थकबाकीदारांसोबत अक्षरश: अरेरावी करीत आहेत. आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. त्यामुळे शासनाच्या विविध विभागांसोबत महावितरण कंपनीसुद्धा थकित रक्कम गोळा करण्यासाठी सरसावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत यंत्रणा वसुलीच्या कामास जुंपन्यात आली आहे. हे कर्मचारी सामान्य थकबाकीदार ग्राहकांचे काही एक ऐकूण न घेता, विद्युत जोडणी तोडून टाकत आहेत. वीज जोडणी तोडताना ग्राहकांना मानसिक त्रासासह कर्मचाऱ्यांच्या आरेरावीलाही तोंड द्यावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी दिग्रस कार्यालय वसुलीच्याबाबती विभागातून प्रथम क्रमांकावर होते. अलिकडील काळात जुन्या वसुलीसह नवीन वसुली कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली. वसुली प्रकरणी एका परिविक्षाधीन अधिकाऱ्यावर नागपूर वीज वितरण कार्यालयाने २५ हजारांचा दंडही लावला. काही महिन्यांपूर्वी दिग्रस येथे नव्याने रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता गणेश चव्हाण यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्हाला थकबाकी वसूल करणे गरजेचे आहे. आम्ही कर्मचाऱ्यांमार्फत तसेच ध्वनीक्षेपकावरून जाहीर आवाहन करून थकबाकीदारांना सूचना दिल्या आहेत. तरीही थकबाकी येत नसल्याने आम्हाला वीज जोडणी तोडण्याशिवाय पर्याय नाही. शहर तथा ग्रामीण भागातील ‘मोजक्या’ परिसरावर मात्र वीज कर्मचारी मेहरनजर दाखवित असून, नरमाईची भूमिका घेत आहे. सामान्य ग्राहकांच्याबाबतीत मात्र जोडणी कापण्याची कठोर भूमिका दिसते. एखाद्या ग्राहकाने वाद घातल्यास त्याच्यावर चांगलेच लक्ष ठेवले जाते. आठ ते दहा कर्मचारी एकदम त्याच्या घरी जात असल्याने महिलांच्या उरात धडकी भरते. त्यामुळे पठाणी वसुली आणि कर्मचाऱ्यांच्या अरेरावीला आळा घालण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)