शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

हा आहे पुरुषभर उंचीचे खड्डे असलेला यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यू सापळा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 12:16 IST

Yawatmal News Road यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झरी तालुक्यातील कोसारा ते मारेगाव या रस्त्यावर मनुष्यभर उंचीचे अतिशय मोठे मोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देकोसारा ते मारेगावदरम्यानच्या प्रवाशांचा जीव कायम धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झरी तालुक्यातील कोसारा ते मारेगाव या रस्त्यावर मनुष्यभर उंचीचे अतिशय मोठे मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या रस्त्यावर एखाद्याचा अपघात होईल तेव्हा सरकारचे डोळे उघडे होईल का असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहे.हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून या रस्त्यावर अपघातसुद्धा झाले आहेत. पण सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या रस्त्यावर माणूस भर खड्डे पडले आहे. या मार्गाने वाहन चालवणे तर सोडा तर साधे पाई सुद्धा जाण्यास जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.1994 साली हा पूल बांधल्यानंतर प्रशासनाने व शासनाने या रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार सूचना करून सुद्धा या कडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर अपघात होऊन मनुष्य हानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का असा सवाल नागरिक करीत आहे .शासनाने कोसारा ते मारेगाव या मुख्य रस्त्या कडे त्वरित लक्ष देऊन ह्या पुलाची व रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता व पूल व्यवस्थित करण्याची मागणी कोसारा डोंगरगाव येथील नागरिक करत आहे. अन्यथा येथील ग्रामस्थ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा