शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्‍वर अभयारण्यातील टी-थ्री वाघाचा मृत्यू; सिलबंद नमूने तपासणीसाठी पाठविले प्रयोगशाळेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2023 14:30 IST

वाघाचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वनगुन्हा जारी करून पंचनामा करण्यात आला.

टिपेश्‍वर अभयारण्यातील टी-थ्री वाघाचा मृत्य झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी परिक्षेत्रातंर्गत वनकर्मचारी हे हंगामी मजुरांसह अर्ली वर्तुळातील भवानखोरी बिट कक्ष क्रमांक 105 मध्ये गस्त करीत असताना उघडकीस आली.

पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन अधिकार्‍यांनी मृत वाघाचे निरीक्षण केले. मृत वाघ हा नर असून, टी-थ्री (सब अ‍ॅडल्ट) असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत.  त्यात कुठेही मनुष्याच्या पाऊलखुणा आढळल्या नाहीत. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत वाघाचे शवविच्छेदन केले.

वाघाचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वनगुन्हा जारी करून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनाचे आवश्यक ते सिलबंद नमूने तपासणीसाठी अमरावती येथील उपसंचालक, प्रादेशिक न्यायविभाग, वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अहवालानंतर कळणार आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळTigerवाघ