शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचा मृत्यू

By सुरेंद्र राऊत | Updated: September 25, 2022 14:28 IST

घाटंजी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या  गुराख्याची ४१ दिवसाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.

यवतमाळ:  

घाटंजी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या  गुराख्याची ४१ दिवसाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. उपचारा दरम्यान रविवारी पहाटे त्याचे निधन झाले.

कर्णूजी पेंदोर ६० असे मृत्यू पावलेल्या गुराख्याचे नाव आहे. तालुक्यातील साखरा वन परिक्षेञातील टिटवी बिट परिसरात शनिवार २०आॕगष्ट रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कर्णूजी पेंदोर हे गुरे चारण्यास गेले असता त्याचेवर वाघाने हल्ला केला होता.लोकांनी आरडाओरडा करुन वाघास हुसकावून लावले होते.पण यात कर्णूजी गंभीर जखमी झाले होते.त्यांना यवतमाळ येथे व नंतर नागपूर येथे रुग्णालयात भरती केले होते. तब्बल ४१दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली.पण अखेर   उपचारा दरम्यान रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.त्यांचे मागे पत्नी,दोन मुल,तीन मुली आहेत.तालुक्यात टिपेश्वर अभयारण्य आहे.वन्य प्राणी हे नेहमीच आजुबाजूच्या गावात घुसतात.नेहमीच येथे वाघाचे हल्ले.रानडुकराचे हल्ले या घटना घडत आहे.नागरिक भयभीत आहेत.काल परवा तर येथील न्यायालय परिसरात आणि वस्तीत अस्वलाने सुमारे सात तास धुमाकूळ घातला होता.वनविभागाने याची गभीरपणे दखल घेऊन नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ