शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

दिवटे समर्थकांचा पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: July 30, 2015 02:11 IST

पोलीस दप्तरी फरार असलेल्या प्रवीण दिवटेच्या शोधार्थ गेलेल्या पोलीस पथकावर त्याच्या समर्थकांनी हल्ला केला.

यवतमाळ : पोलीस दप्तरी फरार असलेल्या प्रवीण दिवटेच्या शोधार्थ गेलेल्या पोलीस पथकावर त्याच्या समर्थकांनी हल्ला केला. या प्रकरणी महिला सहायक पोलीस निरीक्षकाच्या तक्रारीवरून भादंवि ३५३, १८६, ५०४, ५०६ (ब), तसेच ४/२५ आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हरीश दिवटे, उषा दिवटे, सृष्टी दिवटे, श्वेता दिवटे व अन्य तीन जणांना आरोपी बनविण्यात आले. हरीशला बुधवारी दुपारी अटक करण्यात आली. पोलिसांचे पथक मंगळवारी रात्री ११.३० वाजता बांगरनगरात प्रवीण दिवटेच्या घरी सर्च करण्यासाठी गेले होते. मात्र तेथे या सर्चवर कुटुंबियांनी आक्षेप घेतला. वारंवार आमचेच घर दिसते का असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी दिवटे समर्थकांनी पाठलाग केल्याने पोलिसांना काढता पाय घ्यावा लागल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र नाईट गस्तीदरम्यान या आरोपींनी शासकीय कामात हस्तक्षेप, धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडे शस्त्रे सापडल्याचीही नोंद आहे. विशेष असे दोन आठवड्यांपूर्वी गुन्हेगारी वर्तुळातील एका इंग्रजीवर प्रभूत्व असलेल्या सदस्याने पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती. तुझ्या वरिष्ठाला संपवून टाकू असा दम धामणगाव रोडवर पॉलिटेक्नीक कॉलेजसमोर भरला होता, असे सांगितले जाते. (प्रतिनिधी)