शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्ह्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे १५ लाखांची अपसंपदा आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:14 IST

येथील तत्कालीन तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध १५ लाख ७६ हजार ५८ रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा नोंदविला. हनमंत गणपती होलमुखे (५६) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्दे‘एसीबी’ची कारवाई : चौकशीत दाखविल्या बनावट पावत्या

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील तत्कालीन तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध १५ लाख ७६ हजार ५८ रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा नोंदविला.हनमंत गणपती होलमुखे (५६) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या ते ठाणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तंत्र अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध दारव्हा पोलीस ठाण्यात ४ फेब्रुवारीला अपसंपदेचा गुन्हा नोंदविला गेला. दारव्हा येथे तालुका कृषी अधिकारी असताना त्यांच्यावर हा ठपका ठेवला गेला.सेवाकाळातील त्यांचे उत्पन्न, मालमत्ता व खर्च यात विसंगती आढळून आली. उत्पन्नाचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक कृषी उत्पन्नाच्या बनावट पावत्या तयार करून चौकशी अधिकाऱ्यांकडे सादर केल्या. मात्र सखोल चौकशीत होलमुखे यांनी १५ लाख ७६ हजारांची अर्थात उत्पन्नाच्या २० टक्के अधिक अपसंपदा बाळगल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस निरीक्षक राजवंत आठवले, पोलीस शिपाई प्रमोद धानोरकर, अकबर हुसेन यांनी ही कारवाई केली.या कारवाईमुळे दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेला ऊत आला आहे. हनमंत होलमुखे यांच्या कार्यकाळादरम्यान शेतकऱ्यांना विविध योजनांसदर्भात झालेल्या त्रासाच्या आठवणी आता अनेकांच्या ओठावर येत आहे. यापुढे कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :agricultureशेती