शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मोठे वडगावात थाटले पालिकेने डम्पिंग ग्राऊंड

By admin | Updated: February 25, 2017 01:00 IST

शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत

दुर्गंधी : वाघाडी नदीच्या पाण्याचेही प्रदूषण यवतमाळ : शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून मात्र मोठे वडगाव परिसरात घाण पसरविण्याचे काम सुरू आहे. शहरातून गोळा केलेला घनकचरा जसाच्या तसाच वडगाव बायपास परिसरात टाकण्यात येत आहे. येथे अनधिकृत डंम्पींग यार्डच पालिकेने तयार केले आहे. नगपरिषद विस्तारानंतर सर्वप्रथम शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासन लक्ष देईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी सफाई कंत्राटदाराकडून जागा मिळेल तिथे कचरा टाकण्यात येत आहे. पूर्वी धामणगाव बायपासवर याच पद्धतीने कचरा टाकला जात होता. आताही येथे कमीअधिक प्रमाणात कचरा टाकला जातो. अर्ध्या शहराचा कचरा, वडगाव बायापासवरील वाघाडी नदीत जाणाऱ्या नाल्यात टाकण्यात येत आहे. यामुळे वाघाडी नदीचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील घाण जमा करून वडगाव परिसरातून जाणाऱ्या जांब बायपासवरील नाल्यात टाकली जात आहे. याबाबत तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही. याच मुद्दावर पालिकेतील पहिल्याच सर्वसाधारण सभेत वडगाव परिसरातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर या भागात अनधिकृतपणे कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्याचे ढिगारे पेटवून दिले जातात. यातून प्रचंड धूर निर्माण होतो. त्याचा त्रास लगतच्या वसाहतीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट जळालेला कचरा कुजल्यानंतर त्यातून निघणारे घाण पाणी थेट नाल्यातून वाघाडी नदीत जात असल्याने या नदी तीरावरील गावांतील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत आता नागरिकांमधून उघड संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)