शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दत्त चौकातील मंदिरात धाडसी चोरी

By admin | Updated: July 21, 2016 00:13 IST

यवतमाळ : यवतमाळ शहराच्या हृदयस्थानी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे धाडसी चोरी झाली.

पहाटेची घटना : मुकुट, छत्रासह साहित्य लंपास यवतमाळ : यवतमाळ शहराच्या हृदयस्थानी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे धाडसी चोरी झाली. चोरट्याने दत्त मूर्तीचा मुकुट, छत्र आणि अभिषेकाची चांदीची मूर्ती लंपास केली. या घटनेने भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. येथील दत्त चौकातील दत्त मंदिरात नेहमीप्रमाणे पहाटे पुजारी पोहोचले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप फोडलेले दिसले. आत जाऊन बघितले तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्याने येथील मुख्य दत्त मूर्तीचा चांदीचा ५०० ग्रॅम वजनाचा मुकूट गाभाऱ्यातील मूर्तीच्या डोक्यावर असलेले ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे छत्र आणि अभिषेकासाठी असलेली १२५ ग्रॅम वजनाची मूर्ती असा ऐवज लंपास केला. तसेच १०० ग्रॅम वजनाची घंटी, पाच किलो वजनाची पितळी समई, नंदादीप हा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना सकाळी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी दत्त मंदिर संस्थानच्या अध्यक्ष नलिनी हांडे यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. शहर व वडगाव रोड पोलिसांनी संयुक्त पथक गठित करून संशयितांचा शोध जारी केला आहे. काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. (कार्यालय प्रतिनिधी)