पांढरकवडा मार्गावर धोकादायक पूल : पांढरकवडा शहराजवळून वाहणाऱ्या खुनी नदीवरील हा पुल वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाला कठडेच नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावर दुतर्फा कठडे बांधावे, अशी मागणी आहे.
पांढरकवडा मार्गावर धोकादायक पूल :
By admin | Updated: November 10, 2016 01:44 IST