शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

नृत्य कलावंत सिंगापुरात चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:38 IST

सिंगापूर येथे झालेल्या नृत्य संगीत रसप्रभा भागवथर फेस्टीवलमध्ये यवतमाळच्या नृत्य कलावंतांची प्रस्तुती विलोभनीय ठरली. या फेस्टीवलमध्ये भारतासोबतच ईस्ट एशियाच्या बऱ्याच कलाकारांची कला प्रस्तुत झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिंगापूर येथे झालेल्या नृत्य संगीत रसप्रभा भागवथर फेस्टीवलमध्ये यवतमाळच्या नृत्य कलावंतांची प्रस्तुती विलोभनीय ठरली. या फेस्टीवलमध्ये भारतासोबतच ईस्ट एशियाच्या बऱ्याच कलाकारांची कला प्रस्तुत झाली.यवतमाळ येथील कलावंतांना पद्मभूषण सरोजा वैद्यनाथन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कथ्थक सोलोमध्ये पलक जन्नावार हिला सूर्यप्रभा वैभव पुरस्कार देण्यात आला. ईश्वरी चांदोरे, मुस्कान गाढवे यांना सूर्यप्रभा विशेष पुरस्कार प्राप्त झाला. अक्षरा कोठारी ही सूर्यप्रभा विशेष पुरस्काराची, तर प्रीती लाखकर हिला सूर्यप्रभा उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शीतल बोंद्रे हिला कथ्थक फ्यूजन सूर्यप्रभा विभूती, तर दीशा कोठारी सूर्यप्रभा विभूती पुरस्काराची मानकरी ठरली. या विद्यार्थिनींना शिल्पा थेटे, निशिकांत थेटे, शीतल बोंद्रे, प्रीती लाखकर आदींचे मार्गदर्शन लाभले.