शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

विदर्भ-कोकणच्या कर्मचाऱ्यांचे धरणे

By admin | Updated: April 5, 2016 04:59 IST

संपूर्ण राज्यभरात विदर्भ कोकण ग्रामीण बँक आॅफिसर असोसिएशनच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयासमोर सोमवारी धरणे

यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात विदर्भ कोकण ग्रामीण बँक आॅफिसर असोसिएशनच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयासमोर सोमवारी धरणे देण्यात आले. यावेळी व्यवस्थापनाने लादलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी धरणे देण्यात आले.प्रशासकीय कार्यालयातून नाममात्र स्टेशनरी साहित्य दिले जाते. विविध आवश्यक बाबी महिनोन्महिने मिळत नाही. आजही अनेक शाखांत प्रिंटर्स बंद अवस्थेत आहेत. इतर ग्रामीण बँकांमध्ये कर्जवाटपात वाढ झाली आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या आजही अपुरी आहे. विदर्भातील कर्मचाऱ्यांचे बढती आदेश डावलण्यात आले आहे. बहुमतातील संघटनेच्या कर्मचाऱ्यांना डावलून एका विशिष्ट संघटनेच्या कर्मचाऱ्यांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. नियम डावलून कोकणातील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. विलीनीकरणाला अनेक वर्ष झाल्यानंतरही प्रॉव्हिडंट फंड मिळाला नाही. यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी मिळत नाही. सध्याच्या स्थितीत सर्व शाखा टीडीएसची रक्कम स्थानिक व्यावसायिक बँकांमध्ये जमा करत आहे. संघटनेने या संदर्भात व्यवस्थापनाला मुख्य कार्यालयात ही रक्कम केंद्रित करावी, अशा सूचना केल्या आहे. या नंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे देण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अध्यक्ष अशोक जाधव, सचिव शैलेश पाल, उपाध्यक्ष अभय बाभूळगावकर, सहसचिव संजीव मोहरील, विलास चेटुले, दीपक खडतकार, अशफाक सिद्दिकी, गोपाल विरुटकर, अविनाश पिसाळकर, कमलेश ठाकरे, जितेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)