शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आरोग्य सेविकांचे धरणे

By admin | Updated: October 15, 2015 02:59 IST

आरोग्य सेविकांना अटक प्रकरणी डॉ.मंगला उईके आणि कळंब ठाणेदारावर कारवाई करण्यात यावी,

यवतमाळ : आरोग्य सेविकांना अटक प्रकरणी डॉ.मंगला उईके आणि कळंब ठाणेदारावर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. आरोग्य सेविकांवर खोटे आळ घेण्यात आले. आरोग्य अधिकारी आणि ठाणेदारांमुळे आरोग्य सेविकांवर संकट ओढवले आहे. या प्रकरणात आरोग्य अधिकारी आणि ठाणेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कामाचे तास ठरवून देण्यात यावे, डॉक्टर आणि नर्सेसवर होणारे हल्ले रोखण्यात यावे आदी मागण्यांसाठी आयोजित धरणे कार्यक्रमात जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.तत्कालीन प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके यांच्या विरोधात गंभीर तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या. त्याची चौकशी झाली मात्र कारवाई करण्यात आली नाही. १२ ते २४ वर्षे कालबध्द पदोन्नतीचे प्रकरणे रखडली आहे. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी अद्यापही भेटला नाही. अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना खाते क्रमांक देणे, वेतनातून कपात झालेली दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणे, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा १ तारखेला वेतन अदा करावे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.धरणे आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, जिल्हाध्यक्ष मधुकर सोनवणे, राजेंद्र बैरागी, लक्ष्मण माने, ज्ञानेश्वर गौरकार, सिध्दार्थ तेलतुंबडे, अजय वासनिक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)