शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

घाटंजी येथे प्राऊटिस्ट ब्लॉकचे धरणे

By admin | Updated: June 16, 2016 02:51 IST

घाटंजी : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार आदींच्या प्रश्नांना घेऊन प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे देण्यात आले.

घाटंजी : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार आदींच्या प्रश्नांना घेऊन प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे देण्यात आले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदार वीर यांना निवेदन सादर करण्यात आले. मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात हरिभाऊ पेंदोर, गजानन राऊत, मोहन पवार, अशोक जयस्वाल, सय्यद कादर, जिजा बनसोड, दिनकर मानकर, गोपाल नामपेल्लीवार आदी सहभागी झाले होते. थकीत शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून नवीन कर्ज तत्काळ द्यावे, कापसाला प्रती क्ंिवटल सात हजार रुपये दर जाहीर करावा, खरिपाच्या पेरणी वेळेतच पीक विम्याचा लाभ द्यावा, वृद्ध शेतकऱ्यांना पेंशन लागू करावी, बेरोजगारांना बँका व नागरी सहकारी पतसंस्थांमार्फत मुद्रा लोण मिळावे, अपंग, निराधार, वयोवृद्ध आणि विधवांना त्वरित अनुदान मिळावे, नवीन रेशन कार्ड दुरुस्ती, पत्यात बदल, नाव कमी करणे, वाढविणे यासाठी होणारी गैरसोय थांबवावी, विद्यार्थ्यांंना विविध प्रकारचे दाखले मिळण्याची व्यवस्था त्वरित करावी, नगर परिषद आणि ग्रामीण भागात शौचालयाचे अनुदान वितरित करावे, शहरी व ग्रामीण भागातील अतिक्रमितांना घराचे पट्टे वाटप करावे, नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही यात सुधारणा व्हावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)