शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हजरत नोमानी यांच्या समर्थनार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:18 IST

समतेचा विचार समाजात पोहोचविण्याचे काम करत असलेले हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्या समर्थनार्थ येथे भारत मुक्ती मोर्चातर्फे धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देभारत मुक्ती मोर्चा : गुन्हे मागे घेण्याची मागणी, षडयंत्राचा आरोप

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : समतेचा विचार समाजात पोहोचविण्याचे काम करत असलेले हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्या समर्थनार्थ येथे भारत मुक्ती मोर्चातर्फे धरणे देण्यात आले. नोमानी यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.हजरत नोमानी यांनी हैदराबाद येथे केलेल्या वक्तव्याने देशाची एकता धोक्यात येऊ शकते, असे मत वसीम रिझवी यांनी व्यक्त करत नोमानी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता वसीम रिझवी प्रणित कार्यकर्त्यांकडून दबावतंत्राचा वापर केला गेला. हजरत नोमानी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. नोमानी यांच्या समर्थनार्थ धरणे देऊन त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला.धरणे कार्यक्रमात भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष विजयराज शेगेकर, मौलाना मनसूरभाई खान, विलास गायकवाड, विनोद डवले, रामचंद्र मरकाम, हिंमत भगत, प्रभाकर सावळे, संदीप मून, गजानन परडखे, कुणाल वासनिक, के.एन. मोरे, प्रा. कांतीकुमार झामरे, अरुण गोसावी, शेळके, हरिश राऊत, मौलाना मुफ्ती अबीद साहब, शेख सकिना, प्रशांत मुनेश्वर, कुंदा मडावी, विकास इंगोले, शिवाजी मेश्राम, धनराज चव्हाण, सारिका भगत, गजानन लेनगुरे, अ‍ॅड. अनिल किनाके, अब्दुल लतिफ, सुनीता पोपटकर, चित्रा खरे, करुणा भोयर, इंदू मोहर्लीकर, अर्चना कयापाक, धर्मशीला वाकोडे, डॉ. गुंजा कांबळे, कल्पना गायकवाड, नंदा वाकोडे आदी सहभागी झाले होते.