शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

पुसदमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

कोरोनामुळे गेल्या ४८ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून सर्वच दुकाने आळीपाळीने उघडण्याची परवानगी दिली. तसेच दुकानांची वेळही दोन तासांनी वाढवून देण्यात आली.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा : टाळेबंदीत शिथीलता, सर्वच दुकाने उघडली

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या ४८ दिवसांपासून जिल्ह्यात टाळेबंदी आहे. रविवारी प्रशासनाने टाळेबंदीत शिथीलता देताच शहरातील दुकाने उघडण्यात आली. खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.कोरोनामुळे गेल्या ४८ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून सर्वच दुकाने आळीपाळीने उघडण्याची परवानगी दिली. तसेच दुकानांची वेळही दोन तासांनी वाढवून देण्यात आली. त्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी शहरातील बहुतांश दुकाने उघडली गेली. संचारबंदीत शिथीलता मिळताच नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली.बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडताच शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम पोलीस ताफ्यासह बाहेर पडले. त्यांनी लाऊडस्पिकरवरून गर्दी न करण्याचे तसेच फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले. मात्र नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे आढळले नाही. गर्दीचा मात्र दुकानदारांनी पुरेपूर लाभ उचलला. पहिल्यांदाच दुकाने पूर्णपणे उघडले तरी नागरिकांनी लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले.दारू खरेदीसाठी झुंबडशहरातील मद्य विक्रीच्या दोनपैकी एक दुकान रविवारी उघडले गेले. वसंतनगर येथील या दुकानातून मद्य खरेदीसाठी तळीरामांची झुंबड उडाली होती. शहरातील देशी दारूची दुकानेसुद्धा सोमवारी सुरू झाली. मात्र त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी आढळली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या