शेतकरी आणि झाड... दोघांचेही जगणे सारखेच. उपकारक तरीही उपेक्षित. दोघांचाही मृत्यू कापरासारखा.. इतरांसाठीच सरून जाणे! कोवळे पीक पावसाविना वाढणे शक्यच नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांनी त्यात गुरे सोडली. निदान कुणाचे तरी पोट भरो, एवढीच पोशिंद्याची भावना असते!
By admin | Updated: July 30, 2015 02:08 IST