शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लास संचालकावर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: April 13, 2017 00:51 IST

येथील राणा प्रताप गेटच्या आत डेहणकर कोचिंग क्लास नावाने कोचिंग क्लास चालविणारा शिक्षण मिलिंद डेहणकर

यवतमाळ : येथील राणा प्रताप गेटच्या आत डेहणकर कोचिंग क्लास नावाने कोचिंग क्लास चालविणारा शिक्षण मिलिंद डेहणकर याच्याविरूद्ध वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिकवणीला येणाऱ्या मुलींना फोन करून नको ते बोलणे व अश्लिल मॅसेज पाठविणे, असे उपक्रम या शिक्षकाने चालविले होते. याबाबतची माहिती विद्यार्थिनींनी पालकांना दिल्यानंतर काही पालकांनी सदर कोचिंग क्लास गाठून मिलिंद डेहणकरला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी पोलीस ठाणे गाठले असता ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न पोलिसांनी निर्माण केला. यामुळे दोन दिवस तक्रार होण्यास विलंब झाला. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित ठाणेदारांना खडे बोल सुनाविल्यानंतर वडगाव रोड पोलीस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सदर शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मिलिंद डेहणकर हा आरोपी फरार असल्याचे कळते. (प्रतिनिधी)