शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला कोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:43 IST

वृद्ध विधवा आईला घराबाहेर हाकलून देणाऱ्या मुलाला आणि सुनेला येथील न्यायालयाने दणका दिला. या वृद्ध आईला घरात ठेवण्यासोबतच दरमहा दहा हजार रुपयांची खावटी द्यावी, असा आदेश देण्यात आला.

ठळक मुद्देघरात घेण्याचा आदेश : दरमहा दहा हजार रुपये द्या

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वृद्ध विधवा आईला घराबाहेर हाकलून देणाऱ्या मुलाला आणि सुनेला येथील न्यायालयाने दणका दिला. या वृद्ध आईला घरात ठेवण्यासोबतच दरमहा दहा हजार रुपयांची खावटी द्यावी, असा आदेश देण्यात आला.मीराबाई नारायण राठोड (नाईक) असे न्यायालयातून न्याय मिळवावा लागणाºया आईचे नाव आहे. त्या तालुक्यातील ढाणकी येथील रहिवासी आहेत. त्यांचे पती नारायण पणंतू नाईक यांचे पूर्वीच निधन झाले आहे. मुलगा शिवप्रसाद राठोड व सून लक्ष्मीबाई यांच्यासोबत ती राहते. मात्र मुलगा आणि सुनेने तिला सांभाळ करीत नाही म्हणून घरातून काढून दिले. वृद्ध मीराबाईने ९ जानेवारी रोजी येथील न्या.शाम तोंडचिरे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून २७ दिवसात या प्रकरणात निर्णय देताना अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजूर केला. वृद्ध मीराबाईला मुलगा व सून यांनी दरमहा न चुकता दहा हजार रुपये खावटी द्यावी. तसेच तिला घरात राहू द्यावे. बिटरगाव पोलिसांनी मीराबाईला संरक्षण द्यावे, असा आदेश दिला.आईने शिकविला धडाछोट्या मुलांना कधी प्रेमाने तर कधी डोळे वटारुन आई रस्त्यावर आणते. मात्र तीच आई म्हातारी झाल्यावर मुले हाताबाहेर जातात. पण वृद्ध मीराबाईने म्हातारपणातही कोर्टात जाऊन का होईना लेकाला ताळ्यावर आणले, अशी प्रतिक्रिया गावात व्यक्त होत आहे.

टॅग्स :Courtन्यायालय