कापसाचा कोळसा : नागपूर मार्गावरील गुरूलक्ष्मी कोटेक्सला मंगळवारी सायंकाळी आगीने आपल्या कवेत घेतले. यात सुमारे एक कोटी रुपयांच्या कापूस गाठींचा कोळसा झाल्याचा अग्निशमन विभागाचा अंदाज आहे.
कापसाचा कोळसा
By admin | Updated: February 17, 2016 02:01 IST