शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

‘वायपीएस’मध्ये संभाषण स्पर्धा

By admin | Updated: August 12, 2015 03:15 IST

विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीने येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये संभाषण स्पर्धा घेण्यात

यवतमाळ : विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीने येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये संभाषण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘वायपीएस’मध्ये चार सदन आहेत. प्रत्येक सदनातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्यातील संभाषण कौशल्य सादर केले. निवडणूक प्रक्रिया, भ्रष्टाचार, सायबर क्राईम आदी विषय यासाठी ठेवण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला तीन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. परीक्षक म्हणून शिक्षिका बॉम्बेवाला, कढव यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘भ्रष्टाचार’ या विषयावर संभाषण करणारी जान्हवी राठी हिने पटकाविला. आमीर सैयद याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सदर दोनही विद्यार्थी विक्रांत सदनाचे आहेत. तृतीय क्रमांक गजराज सदनाची विधी ठाकरे हिने मिळविला. स्पर्धेची रूपरेषा अमोल चन्नूरवार यांनी मांडली. संचालन शर्वरी देशमुख आणि रूचा मार्इंदे यांनी केले. अभिजित भिष्म यांनी मंच सजावट केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)